SSC CGL Bharti 2025, SSC मार्फत 14582 पदांची मेगा भरती जाहीर
Last Date: 04 July 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC CGL Bharti 2025 (Combined Graduate Level) अंतर्गत तब्बल 14582 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 04 जुलै 2025 पर्यंत सादर करावा. सरकारी नोकरीची संधी!.. SSC CGL Bharti 2025 Vacancy Details SSC जाहिरात: HQ-C11018/1/2025-C-1 पदांची माहिती … Read more