Info majhinaukri.live | माझी नोकरी लाइव

Supreme Court Bharti 2025, सर्वोच्च न्यायालय मार्फत 26 प्रोग्रामर पदांची भरती

Updated On:

Last Date: 27 June 2025

भारतीय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली (Supreme Court of India, New Delhi) येथे सिनियर आणि ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-प्रोग्रामर पदांसाठी एकूण 26 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रोग्रामिंग आणि IT क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 27 जून 2025 पर्यंत सादर करावा.

सरकारी नोकरीची संधी!..

Supreme Court Bharti 2025, Navi Delhi, Recruitment Details

पदांची माहिती (Total: 26 जागा)

पद क्रमांकपदाचे नावजागा
1Senior Court Assistant-cum-Senior Programmer20
2Junior Court Assistant-cum-Junior Programmer06
Total26

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Supreme Court Programmer Recruitment 2025 Education Qualification

पद क्र.1 Senior Court Assistant-cum-Senior Programmer

  • B.E/B.Tech (Computer Science/IT) + 6 वर्षे अनुभव

किंवा

  • MCA/M.Sc (CS) + 6 वर्षे अनुभव

किंवा

  • B.Sc. (CS)/BCA 60% गुणांसह + 7 वर्षे अनुभव

पद क्र.2: Junior Court Assistant-cum-Junior Programmer

  • B.E/B.Tech (Computer Science/IT)

किंवा

  • B.Sc. (CS)/BCA

वयोमर्यादा (Age Limit)

SC Bharti 2025 Age Limit

01 एप्रिल 2025 रोजी

  • पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सवलत
  • OBC: 3 वर्षे सवलत

तुमचे वय मोजा

Age Calculator in Marathi आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC Category: ₹1000/-
  • SC/ST/ExSM: ₹250/-

नोकरीचे ठिकाण (Job Location)

दिल्ली (Supreme Court Headquarters), उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना दिल्ली इथे पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

Supreme Court Programmer Recruitment 2025 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 27 जून 2025

परीक्षा: लवकरच कळवले जाईल. (* Update Soon)

Supreme Court Assistant Vacancy, SC Programmer Job 2025 – Important Links

Supreme Court Bharti 2025 ही Computer Science किंवा IT क्षेत्रातील डिग्री आणि अनुभव असल्यास, Supreme Court Bharti ही एक प्रतिष्ठित आणि उत्कृष्ट संधी आहे. 27 जून 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

सर्वोच्च न्यायालय भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज माझी नोकरी LIVE या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MajhiNaukri.Live वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

अंतिम तारीख: 27 जून 2025