Info majhinaukri.live | माझी नोकरी लाइव

SSC CGL Bharti 2025, SSC मार्फत 14582 पदांची मेगा भरती जाहीर

Date:

Last Date: 04 July 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत SSC CGL Bharti 2025 (Combined Graduate Level) अंतर्गत तब्बल 14582 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 04 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.

सरकारी नोकरीची संधी!..

SSC CGL Bharti 2025 Vacancy Details

SSC जाहिरात: HQ-C11018/1/2025-C-1

पदांची माहिती (Total: 14582 जागा)

पद क्रमांकपदाचे नाव
1असिस्टंट सेक्शन ऑफिसर (CSS)
2आयकर निरीक्षक
3उत्पादन शुल्क निरीक्षक
4प्रतिबंधक अधिकारी निरीक्षक
5परीक्षक निरीक्षक
6CBI उपनिरीक्षक
7कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी (JSO)
8लेखापाल / कनिष्ठ लेखापाल
9ऑडिटर
10कर सहाय्यक (CBEC / CBDT)
11उपनिरीक्षक (NIA)
एकूण14582

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

SSC CGL Recruitment 2025 Education Qualification

सर्वसाधारण पदांसाठी: कोणत्याही शाखेतील पदवी

JSO साठी: गणित विषयासह बारावी + पदवी किंवा सांख्यिकीसह पदवी

सांख्यिकी अन्वेषक: गणित/सांख्यिकी/अर्थशास्त्र विषयासह पदवी

NHRC संशोधन सहाय्यक: पदवी + 1 वर्षाचा संशोधन अनुभव

वयोमर्यादा (Age Limit)

SSC CGL Bharti 2025 Age Limit

01/08/2025 रोजी

  • 18 ते 32 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षे सवलत
  • OBC: 3 वर्षे सवलत

तुमचे वय मोजा

Age Calculator in Marathi आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC Category: ₹100/-
  • SC/ST/महिला/PwBD/ESM: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

SSC CGL Bharti 2025 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 04 जुलै 2025

जाहिरात प्रकाशन09 जून 2025
ऑनलाइन अर्ज सुरू09 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख04 जुलै 2025 (11:00 PM)
फी भरण्याची अंतिम तारीख05 जुलै 2025
अर्ज दुरुस्ती विंडो09 ते 11 जुलै 2025
Tier-1 परीक्षा13 ते 30 ऑगस्ट 2025
Tier-2 परीक्षाडिसेंबर 2025

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2025 – Important Links

SSC CGL Bharti 2025 ही भरती पदवीधर उमेदवारांसाठी उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे. 04 जुलै 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज माझी नोकरी LIVE या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MajhiNaukri.Live वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

अंतिम तारीख: 27 जून 2025