सविस्तर माहिती | Important Links |
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
MFS Admission 2026: महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा, राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य अकादमी अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी MFS Admission 2026 प्रक्रिया सुरू झाली आहे. या मध्ये अग्निशमन दलात १० पास वर करिअर करण्याची उमेदवारांना एक उत्तम संधी आहे तर पदवीधरांना अधिकारी होण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2025 असणार आहे.
या अंतर्गत दोन कोर्ससाठी जागा उपलब्ध आहेत. ज्यात एकूण 40+ जागांवर उमेदवारांची निवड होणार आहे ऑन अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.
MFS Admission कोर्सेस
कोर्सचे नाव | कालावधी | जागा |
अग्निशामक (फायरमन) | 6 महिने | — |
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी | 1 वर्ष | 40 |
MFS Admission Eligibility 2025
- फायरमन कोर्स: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (मागासवर्गीयांना 45%)
- उपस्थानक/अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स: किमान 50% गुणांसह पदवीधर (मागासवर्गीयांना 45%)
वयोमर्यादा (Age Limit)
MFS प्रवेशासाठी वयोमर्यादा 15 जून 2025 रोजी फायरमन कोर्ससाठी वय 18 ते 23 वर्षांदरम्यान असावे, तर उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी वय 18 ते 25 वर्षांपर्यंत असावे. तसेच अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
Maharashtra Fire Service Admission Physical शारीरिक पात्रता
दोन्ही कोर्ससाठी उमेदवारांची शारीरिक टेस्ट होणार असून यामध्ये उमेदवारांची किमान उंची 165 सेंटीमीटर, किमान वजन 50 किलो आणि छाती 81 सेंटीमीटर (फुगवून 86 सेंटीमीटर) असणे आवश्यक आहे. ही शारीरिक पात्रता तपासणी निवड प्रक्रियेदरम्यान केली जाणार आहे.
अर्ज शुल्क
Maharashtra Fire Service Admission Application Fees
कोर्स | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
फायरमन | ₹600 | ₹500 |
उपस्थानक/अ.प्र.अधिकारी | ₹750 | ₹600 |
महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2025
- कागदपत्र व शारीरिक पात्रता पडताळणी: 8 सप्टेंबर 2025 पासून
- लेखी परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
सरकारी भरती आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज majhinaukri.live या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
majhinaukri.live वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाही. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.