Info majhinaukri.live | माझी नोकरी लाइव

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात 630 पदांसाठी भरती जाहीर

Updated On:

Last Date: 25 June 2025

Indian Coast Guard Bharti 2025: भारतीय तटरक्षक दलात नाविक (GD/DB) आणि यांत्रिक (Mechanical, Electrical, Electronics) या पदांसाठी 630 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती CGEPT 01/2026 आणि 02/2026 बॅच अंतर्गत होणार आहे. 10वी/12वी/ डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 25 जून 2025 पर्यंत सादर करावा.

Majhi Naukri Icon

जाहिरात दिनांक: 11 जून 2025
भरती संस्था: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
परीक्षेचे नाव: CGEPT – 01/2026 व 02/2026 बॅच
एकूण पदे: 630

केंद्र सरकारी नोकरीची संधी!..

Indian Coast Guard Bharti 2025 Recruitment Details

पदांची माहिती (Total: 630 जागा)

बॅचपदाचे नावपदसंख्या
01/2026नाविक (General Duty)260
यांत्रिक (Mechanical)30
यांत्रिक (Electronics)11
यांत्रिक (Electrical)19
02/2026नाविक (General Duty)260
नाविक (Domestic Branch)50
Total630

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Coast Guard Bharti 2025 Education Qualification

  • नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics आवश्यक)
  • नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
  • यांत्रिक (Yantrik): 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical / Electronics/ Telecommunication (Radio/Power) Engineering)

वयोमर्यादा (Age Limit)

ICG Recruitment 2025 Age Limit

  • नाविक (GD/DB): 01 ऑगस्ट 2004 ते 01 ऑगस्ट 2008
  • यांत्रिक: 01 मार्च 2004 ते 01 मार्च 2008

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 5 वर्षे सवलत
  • OBC: 3 वर्षे सवलत

तुमचे वय मोजा

Age Calculator आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

  • General/OBC: ₹300
  • SC/ST/महिला: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना Indian Coast Guard पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

Indian Coast Guard Bharti 2025 Important Dates

क्र.तपशीलदिनांक
1अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जून 2025
2CGEPT-01/26 परीक्षासप्टेंबर, नोव्हेंबर 2025 व फेब्रुवारी 2026
3CGEPT-02/26 परीक्षासप्टेंबर 2025, फेब्रुवारी व जुलै 2026

Indian Coast Guard Bharti 2025 तटरक्षक दल भरती – Important Links

ICG Recruitment 2025 भारतीय तटरक्षक दल भरती ही 10वी/12वी/ डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. 25 जून 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवा आणि लवकर अर्ज करा!

ICG Recruitment GD/DB/Yanrik भरती ची माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा. विशेषतः जे सरकारी नोकरीच्या शोधात आहेत. ही माहिती त्यांच्यासाठी एक नवी संधी उघडू शकते!

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज माझी नोकरी LIVE या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

MajhiNaukri.Live वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.