GMC Sambhajinagar Bharti 2025, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
Last Date: 24 June 2025 GMC Sambhajinagar Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर (GMC Chhatrapati Sambhajinagar 2025) येथे गट ड व समकक्ष पदांसाठी एकूण 357 जागांची भरती जाहीर झाली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 24 जून 2025 पर्यंत सादर करावा. GMC Sambhajinagar Bharti 2025 पदांची माहिती (Total: … Read more