Central Bank of India Apprentice Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
Last Date: 25 June 2025 Central Bank of India Apprentice Bharti 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) येथे Apprentice पदांसाठी एकूण 4500 जागांची भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही भरती सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 25 जून 2025 पर्यंत सादर करावा. सरकारी बँकेत नोकरीची संधी!.. Central Bank of India Apprentice … Read more